Monsoon Cascades

Build your own dreams

Or someone else will hire you to build theirs. Here is how you can take action – starting today.

Our Community Impact

Sustainable Tourism, Tangible Results

2+

Community-Owned Homestays

500+

Forest Acres Protected

Our Roots Run Deep

Unfolding Tribal Traditions

आदिवासी पारंपरिक कलाकार बांधव-भगिनीं,

आपली कला, संस्कृती आणि परंपरा हा आपल्या समाजाचा अमूल्य वारसा आहे. या कलेत केवळ मनोरंजन नाही, तर आपल्या इतिहासाची, ओळखीची आणि अस्मितेची शक्ती दडलेली आहे.

आज आपण पाच जिल्ह्यांतील आदिवासी कलाकारांना रोजगार, सन्मान आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे. उद्या हाच कलाकार आपल्या कलेच्या बळावर केवळ महाराष्ट्रात किंवा भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभर आपल्या संस्कृतीचा अभिमानाने परिचय करून देईल.

आपली कला हीच आपली ओळख, आपला स्वाभिमान आणि आपली ताकद आहे.
चला, आपल्या समृद्ध परंपरेचे जतन करत नव्या पिढीला प्रेरणा देऊया, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करूया आणि उज्ज्वल भविष्याची वाट एकत्र घडवूया.

"परंपरा जपूया • कलाकार घडवूया • रोजगार निर्माण करूया • आदिवासी संस्कृती जगभर पोहोचवूया."

Our elders hold the true history of these hills, sharing stories and wisdom passed down through generations. Connect directly with native artisans and traditional performers.

Build your own dreams

Or someone else will hire you to build theirs. Here is how you can take action – starting today.

Join Us for Festival 2026

केळावण भिवतास धबधबा महोत्सव २०२६ आयोजन व व्यवस्थापन नियोजन

आयोजक : महिला स्वयं सहाय्यता बचत गट, भिवतास धबधबा, केळावण,

महाराष्ट्र सहकार्य : नाशिक वनविभाग (पश्चिम) वनपरिक्षेत्र कार्यालय बाऱ्हे ग्रामीण पोलीस स्टेशन बाऱ्हे

Ready for Your Authentic Journey?

Plan your visit to Bhivtas Waterfall and experience eco-tourism that truly makes a difference.